चंद्रयान -३ २०२१ च्या उत्तरार्धात प्रक्षेपित करण्याची भारताची योजना

Date : Mar 21, 2020 09:35 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
चंद्रयान -३ २०२१ च्या उत्तरार्धात प्रक्षेपित करण्याची भारताची योजना
चंद्रयान -३ २०२१ च्या उत्तरार्धात प्रक्षेपित करण्याची भारताची योजना Img Src (BBC)

चंद्रयान -३ २०२१ च्या उत्तरार्धात प्रक्षेपित करण्याची भारताची योजना

  • २०२१ च्या उत्तरार्धात चंद्रयान -३ प्रक्षेपित करण्याची भारताची योजना

योजना उल्लेख

  • श्री. जितेंद्र सिंह (राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय)

वेचक मुद्दे

  • चंद्रयान -३ लाँच करण्याचे संभाव्य वेळापत्रक २०२१ च्या उत्तरार्धात राबविण्याचे नियोजित आहे

  • चंद्रयान-३ ची तयारी चंद्रयान-२ पासून धडे घेऊन करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • चंद्रयान -२ सह यापूर्वी चंद्र मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती

  • त्याची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती

  • चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगनंतर इस्रोच्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता

मोहीम निधी

  • चंद्रयान -३ साठी ३६० कोटी रुपयांच्या लाँचिंग रॉकेटसह सुमारे ६१० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे

  • क्षमता वाढविण्यासाठी रचना केली जाण्याची सुविधा आहे

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.