भारतीय फार्मा २०२० आणि भारतीय वैद्यकीय उपकरणे २०२० परिषद: गुजरात

Date : Mar 06, 2020 06:17 AM | Category : परिषदा
भारतीय फार्मा २०२० आणि भारतीय वैद्यकीय उपकरणे २०२० परिषद: गुजरात
भारतीय फार्मा २०२० आणि भारतीय वैद्यकीय उपकरणे २०२० परिषद: गुजरात Img Src (Business Medical Dialogues)

भारतीय फार्मा २०२० आणि भारतीय वैद्यकीय उपकरणे २०२० परिषद: गुजरात

  • गुजरातमध्ये भारतीय फार्मा २०२० आणि भारतीय वैद्यकीय उपकरणे २०२० परिषद

ठिकाण

  • गांधीनगर, गुजरात

कालावधी

  • ५ ते ७ मार्च २०२० (३ दिवसीय)

उद्घाटन

  • श्री. सदानंद गौडा (रसायन व खते मंत्री)

आवृत्ती

  • ५ वी

वेचक मुद्दे

  • इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा विकास आणि उत्पादन आधार सक्षम करणे

  • एक परिसंस्था तयार करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रात्यक्षिके करणे

आयोजक टीम

  • फार्मास्युटिकल्स विभाग (Department of Pharmaceuticals - DoP)

कार्यशील मंत्रालय

  • रसायन आणि खते मंत्रालय

सहकार्य

  • फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI)

ध्येय

  • नवकल्पना प्रोत्साहित करणे

  • जागतिक गुंतवणूक समुदायाला जगातील तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे

थीम

  • इंडिया फार्मा: परवडण्याजोगी आणि दर्जेदार आरोग्यसेवा आणि इंडिया मेडिकल डिव्हाइसची आव्हाने पार पाडणे: वैश्विक आरोग्य काळजीसाठी परवडण्यायोग्य जबाबदार व दर्जेदार वैद्यकीय उपकरणाला प्रोत्साहन देणे

उत्पादनास प्रोत्साहन

  • वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे

  • आरोग्य निदान रुग्णालये

  • शस्त्रक्रिया उपकरणे

विशेषता

  • फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणांवरील प्रदर्शन कार्यक्रम

सहभाग

  • ५००० हून अधिक जागतिक औषधी व जैव तंत्रज्ञान व्यावसायिक

  • २०० हून अधिक फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरण कंपन्या

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.