सागरी संवादाची ५ वी फेरी भारत - जपानमध्ये संपन्न
समुद्री सहकार्य आणखी तीव्र करण्यास देशांची सहमती
शस्त्रसंन्यास आणि गैरप्रसार रोखण्याचा विचार
सागरी कार्यात परस्पर हितसंबंध अधिक दृढ करण्यासाठी देशांची अनुमती
सागरी संवादाची पहिली फेरी २०१३ मध्ये नवी दिल्ली येथे
दोन्ही देशांकडून अधिग्रहण आणि क्रॉस सर्व्हिंग करारावर सही
एकमेकांच्या लष्करी तळांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी प्राप्त
भारताला या धोरणाद्वारे जिबूती येथील तळावर प्रवेश
जपानी नौदलास अंदमान आणि निकोबार बेटांमधील भारतीय नौदल तळावर प्रवेश शक्य
देशांमध्ये दरवर्षी जिमेक्स (जपान- भारत सागरी संवाद) आयोजन
२ + २ संरक्षण संवाद देखील आयोजित
अमेरिकेव्यतिरिक्त जपान हा एकमेव देश ज्याच्याशी भारताचे असे संरक्षण संवाद
जपानबरोबर पहिला संवाद नोव्हेंबर २०१९ मध्ये नवी दिल्ली येथे
भारत आणि जपानला सागरी सुरक्षेसाठी एकसारखे हितसंबंध प्राप्त
अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी देश समुद्र मार्गाच्या व्यापारावर अवलंबून
व्यापाराच्या सुरक्षेवर एकत्र काम करणे आवश्यक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.