भारत नवी दिल्लीत करणार ३६ व्या 'आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक कॉंग्रेस' चे आयोजन

Date : Dec 16, 2019 06:33 AM | Category : परिषदा
भारत नवी दिल्लीत करणार ३६ व्या 'आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक कॉंग्रेस' चे आयोजन
भारत नवी दिल्लीत करणार ३६ व्या 'आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक कॉंग्रेस' चे आयोजन

भारत नवी दिल्लीत करणार ३६ व्या 'आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक कॉंग्रेस' चे आयोजन

  • ३६ व्या 'आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक कॉंग्रेस' चे भारताकडून नवी दिल्लीत आयोजन

वर्णन

  • भूविज्ञान ऑलिम्पिक

  • ४ वर्षातून एकदा आयोजन

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • मार्च २०२० पहिला आठवडा

सहभागी

  • जगभरातील सुमारे ५,००० ते ६००० भू-वैज्ञानिक

थीम

  • 'भूविज्ञान: शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान' (Geosciences: The Basic Science for a Sustainable Development)

उद्दिष्ट

  • भूगर्भशास्त्रातील सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे

  • समाविष्ट क्षेत्रे खालीलप्रमाणे

    • परस्पर सहयोगी कार्यक्रमांची सुरूवात करणे

    • खनिज अन्वेषण आणि पर्यावरण व्यवस्थापन

    • खाणीतील गुंतवणूकीच्या संधींची तरतूद

  • खालील प्रकारच्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत

    • संसाधन व्यवस्थापन

    • ऊर्जा आणि पाणी संकट

    • पर्यावरणविषयक प्रश्न

    • हवामान बदल

    • टिकाव

भारत आणि यजमानपद

  • २ वेळा आयजीसी (International Geological Congress - IGC) स्पर्धेचे आयोजन करणारा भारत एकमेव आशियाई देश

  • १९६४ मध्ये भारतात प्रथमच २२ व्या IGC चे आयोजन

  • उद्घाटक: तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन

  • ५६ वर्षानंतर पुन्हा आयोजन 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.