इस्रायलमध्ये आयोजित WATEC परिषदेत जलशक्ती मंत्री श्री. गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडून भारताचे प्रतिनिधित्व
जल तंत्रज्ञान आणि पर्यावरण नियंत्रण (Water Technology and Environment Control - WATEC) परिषद पाणी आणि पर्यावरण व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञानाविषयी नवीन कल मिळविण्यास मदत
अनेक देशांचा त्यांचे क्रांतिकारक तंत्रज्ञान व तोडगा प्रदर्शित करत सहभाग
पाणी व्यवस्थापनाबाबत इस्रायलला 'जागतिक नायक' मानतात
देशातील ८०% सांडपाणी शेतीसाठी वापरून त्याचा पुनर्वापर शक्य केला
अशा परिषदांमध्ये भाग घेतल्याने भारताला पाण्याचे संवर्धन आणि प्रतिकृती बनवण्याकरिता तंत्रज्ञान शिकण्यास मदत
भारताच्या 'डायनॅमिक ग्राऊंड वॉटर रिसोर्सेस (Dynamic Ground Water Resources)' अहवालानुसार कृषी क्षेत्रातील सुमारे ६९% जलसंपदा वापर
अहवालात असाही उल्लेख: १०% पाण्याची बचत केल्यास पाण्याची उपलब्धता ५० वर्षांनी वाढेल
भूगर्भातील संसाधनांचा जलद दराने ऱ्हास होत असल्याने भारताने यावर त्वरेने कार्य करणे आवश्यक
राजस्थान
उत्तर प्रदेश
तेलंगणा
तमिळनाडू
पंजाब आणि हरियाणा
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.