भारत - आसियान 'इनो टेक समिट' २०१९

Date : Nov 21, 2019 05:58 AM | Category : परिषदा
भारत - आसियान 'इनो टेक समिट' २०१९
भारत - आसियान 'इनो टेक समिट' २०१९

भारत- आसियान 'इनो टेक समिट (Inno Tech Summit)' २०१९

ठिकाण 

  • दाववो, फिलिपाईन्स (Davao, Philippines)

आयोजक 

  • फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI ) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (Department of Science and Technology - DST) संयुक्तपणे

कालावधी

  • २० - २२ नोव्हेंबर २०१९ (३ दिवसीय)

लक्ष केंद्रित घटक

  • प्रदर्शन

  • लागोपाठ बैठका

  • अभिनव तंत्रज्ञान

परिषदेची ठळक वैशिष्ट्ये

  • आत्तापर्यंतची दुसरी शिखर परिषद

  • यापूर्वीची नवी दिल्ली येथे आयोजित

सहभागी आसियान सदस्य देश 

  • सिंगापूर

  • ब्रुनेई

  • इंडोनेशिया

  • कंबोडिया

  • म्यानमार

  • लाओस

  • फिलिपिन्स

  • मलेशिया

  • थायलंड

  • व्हिएतनाम

परिषद उद्दीष्ट्ये

  • भारतीय संशोधन आधारित उपक्रम आणि इतर देशांमधील भागीदारीकरिता नवीन मार्ग शोधणे

  • नवकल्पना आणि तंत्रज्ञानाधारीत जागतिक कल स्वीकार

  • जागतिक संशोधन आणि विकास समुदायाला स्थानिक घटकांशी जोडणे

  • उद्योग-शिक्षण-सरकार यांतील भागीदारी सुलभता

  • संशोधन आणि विकासाचे द्रुतगती व्यापारीकरण

  • बाजार गरजेचे आकलन करण्यात आणि क्षमता वाढविण्यात मदत

  • धोरणात्मक चौकट, सुधारणा आणि नियामक वातावरणात मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.