कोविड -१९ वर उपचार करण्यासाठी भारतामार्फत HIV-विरोधी औषधांचा प्रथमच वापर

Date : Mar 12, 2020 07:46 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
कोविड -१९ वर उपचार करण्यासाठी भारतामार्फत HIV-विरोधी औषधांचा प्रथमच वापर
कोविड -१९ वर उपचार करण्यासाठी भारतामार्फत HIV-विरोधी औषधांचा प्रथमच वापर Img Src (Telegraph India)

 कोविड -१९ वर उपचार करण्यासाठी भारतामार्फत HIV-विरोधी औषधांचा प्रथमच वापर

  • भारतामार्फत HIV-विरोधी औषधांचा  कोविड -१९ वर उपचार करण्यासाठी प्रथमच वापर

वेचक मुद्दे

  • कोविड-१९ रूग्णांच्या उपचारासाठी चीन आणि थायलंडमध्ये उपचार पद्धती सुरु

  • वैद्यकीय चाचण्यांमध्ये इतर औषधांसह लोपिनवीर आणि रितोनावीर या मिश्रणाचा वापर करण्यात येतो

ठळक बाबी

  • संयोजकांकडून २ औषधे म्हणजेच लोपिनवीर आणि रितोनावीर वापरण्यास परवानगी

  • २ औषधांचा मोठ्या प्रमाणात HIV संसर्ग नियंत्रित करण्यासाठी वापर

ठळक मुद्दे

  • ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून नवोदित कोरोनव्हायरस ग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी परवानगी

  • २ औषधांच्या संयोजनाचा मर्यादित वापर करण्यास मान्यता

मंजुरी मागणी

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (Indian Council of Medical Research - ICMR) मागणी

  • या दोन्ही औषधांचा वापर करण्यासाठी आपत्कालीन मंजुरीची मागणी करण्यात आली होती

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.