CDP भारताच्या वार्षिक अहवालात भारत ५ व्या क्रमांकावर

Date : Jan 21, 2020 09:00 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
CDP भारताच्या वार्षिक अहवालात भारत ५ व्या क्रमांकावर
CDP भारताच्या वार्षिक अहवालात भारत ५ व्या क्रमांकावर Img Src (Latestly)

CDP भारताच्या वार्षिक अहवालात भारत ५ व्या क्रमांकावर

  • भारत CDP भारताच्या वार्षिक अहवालात ५ व्या क्रमांकावर

वेचक मुद्दे

  • २०१८ ते २०१९ दरम्यान सर्वेक्षण केलेल्या ९८% कंपन्यांचे हवामान-संबंधित मुद्द्यांचे बोर्ड-स्तरीय पर्यवेक्षण

  • वार्षिक अहवाल कार्बन प्रकटन प्रकल्पाबाबत (Carbon Disclosure Project - CDP) भारत ५ व्या स्थानी

  • विज्ञान-आधारित लक्ष्यांच्या (Science-Based Targets - SBT) कॉर्पोरेट वचनबद्धतेसाठी देशांमध्ये ना-नफा संस्थांकडून सर्वेक्षण

ठळक बाबी

  • भारतीय कंपन्यांकडून हवामान बदलाच्या जोखीमा अधिक चांगल्या प्रकारे जाहीर करण्याची मागणी गुंतवणूकदारांकडून 

  • ठराविक कंपन्यांच्या कार्बन कपात कारवायांचा अभ्यास

  • अव्वल प्रतिसाद देणार्‍या भारतीय कंपन्यांकडे हवामान जोखीम सोडविण्यासाठी समित्या व सदस्य नियुक्त

  • वाढत्या हवामान क्रियाशीलतेमुळे अशा क्रियांना वेग

क्रमवारी

  • युनायटेड स्टेट्स - १३५ कंपन्या

  • जपान - ८३ कंपन्या

  • युनायटेड किंगडम - ७८ कंपन्या

  • फ्रान्स - ५१ कंपन्या

  • भारत - ३८ कंपन्या

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.