आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कामगार अहवाल, २०२० जाहीर

Updated On : Jan 24, 2020 10:49 AM | Category : अहवाल आणि निर्देशांकआंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कामगार अहवाल, २०२० जाहीर
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कामगार अहवाल, २०२० जाहीर Img Src (Vajiram IAS)

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कामगार अहवाल, २०२० जाहीर

 • २०२० सालासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटने (ILO) चा कामगार अहवाल जाहीर

वेचक मुद्दे

 • जागतिक रोजगार व सामाजिक दृष्टीकोन: कल २०२० (The World Employment and Social Outlook: Trends २०२० - WESO)

अहवाल निष्कर्ष

 • गेल्या ९ वर्षांपासून जागतिक बेरोजगारी स्थिर

 • आर्थिक वाढ कमी झाल्याने वाढत्या कामगार शक्तीसाठी नवीन रोजगारनिर्मिती नाही

ठळक बाबी: जग

 • २०२० मध्ये बेरोजगारीचे प्रमाण २.५ दशलक्ष होण्याचा अंदाज

 • सध्या जगात १८८ दशलक्ष लोक बेरोजगार स्थितीत

 • जगभरातील कामगारांमध्ये ५ पैकी १ कामगार दारिद्र्यात

 • जगातील १६५ दशलक्ष लोकांना पुरेशा पगाराच्या कामाचा अभाव

 • १२० दशलक्षांना कामगार बाजारपेठेत प्रवेश नाही

 • बेरोजगारीच्या समस्येमुळे ४७० दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित

ठळक बाबी: भारत

 • गेल्या १३ वर्षात भारत आणि चीनमधील देशांमधील वृद्धीमुळे जागतिक कामगार असमानता कमी

 • या देशांमधील कामगार उत्पन्न वितरणात बदल नाही

 • भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांत मजुरांच्या मजुरीतील लैंगिक अंतर जास्त

 • विकसनशील देशांमध्ये प्रमाण १५%

 • या देशांमध्ये वेतनाचे लैंगिक अंतर ४०%

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • ILO म्हणजेच International Labour Organization

स्थापना

 • २९ ऑक्टोबर १९१९

मुख्यालय

 • जिनीव्हा, स्वित्झर्लंड

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)