IISc तील वैज्ञानिकांकडून स्थानिक भागांचा वापर करून देशी व्हेंटिलेटर प्रोटोटाईप विकसित
Updated On : Apr 07, 2020 10:50 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
-1585557934.jpg)
IISc तील वैज्ञानिकांकडून स्थानिक भागांचा वापर करून देशी व्हेंटिलेटर प्रोटोटाईप विकसित
-
स्थानिक भागांचा वापर करून IISc तील वैज्ञानिकांकडून देशी व्हेंटिलेटर प्रोटोटाईप विकसित
वेचक मुद्दे
-
सदर व्हेंटिलेटरमध्ये मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन आणि हवेचे दाबयुक्त मिश्रण वापरले जाते
ठळक बाबी
-
अन्न-ग्रेड कंटेनर आणि घरगुती आरओ वॉटर फिल्टर्समध्ये वापरल्या जाणार्या नळीद्वारे वरील मिश्रण मिसळले जाते
उद्देश
-
वाढत्या प्रमाणातील कोविड-१९ च्या संकटामध्ये देशाला सहाय्य करणे हा या प्रकल्पामागील उद्देश आहे
विकास
-
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited - BHEL) कडून व्हेंटिलेटर विकसित करण्यात येतील
'IISc व्हेंटिलेटर'बाबत थोडक्यात
-
स्थानिक स्वयंचलितपणे विकसित व्हेंटिलेटर सेन्सर आणि स्थानिक ऑटोमोटीव्ह आणि आरओ वॉटर फिल्टर उद्योगामधील भागांचा यामध्ये वापर करण्यात आला आहे
-
एक रास्पबेरी पाई संगणक आणि प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक कंट्रोलर (Programmable Logic Controller - PLC) बोर्ड हवेचा दाब, ऑक्सिजनची रचना आणि प्रवाह वैशिष्ट्ये नियंत्रित करेल अशी सुविधा करण्यात आली आहे
IISc बाबत थोडक्यात
विस्तारित रूप
-
IISc म्हणजेच Indian Institute of Science
-
भारतीय विज्ञान संस्था
स्थापना
-
१९०९
ठिकाण
-
बेंगळुरू
संस्थापक
-
जमशेटजी टाटा
-
कृष्णराज वाडीयार
संचालक
-
अनुराग कुमार
संलग्नता
-
UGC
-
AIU
-
NAAC
-
ACU
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |