IIM बंगळुरूकडून महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू

Date : Mar 12, 2020 05:08 AM | Category : योजना आणि प्रकल्प
IIM बंगळुरूकडून महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू
IIM बंगळुरूकडून महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू Img Src (National Skills Network)

 IIM बंगळुरूकडून महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू

  • महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम IIM बंगळुरूकडून सुरू

ठिकाण

  • भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरू (IIMB)

उद्देश

  • उदरनिर्वाहासाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागरूकता सुरू करण्याच्या समर्थनार्थ हा उपक्रम सुरु करण्यात आला

सहकार्य

  • कौशल्य विकास व उद्यम मंत्रालय (Ministry of Skill Development & Entrepreneurship - MSDE)

  • राज्य कौशल्य विकास मिशन (State Skill Development Missions - SSDMs)

वेचक मुद्दे

  • कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीत ७५ हून अधिक विद्यार्थी समाविष्ट

  • तुकडीमध्ये ४४% महिला उमेदवार

'महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप'बाबत थोडक्यात

कालावधी

  • हा २ वर्षांचा शैक्षणिक कार्यक्रम आहे

उद्देश

  • युवा, गतीशील व्यक्तींसाठी कौशल्य विकास वाढविणे

  • जिल्हा पातळीवर ग्रामीण रोजगारास प्रोत्साहन देण्यासाठी अनोखी संधी निर्माण करणे

  • विकेंद्रित कौशल्य विकास कारभारासाठी जिल्हास्तरीय कौशल्य परिसंस्था मजबूत करणे

निरीक्षणे

  • कार्यक्रम अंमलबजावणीबाबतचे निरीक्षण सार्वजनिक धोरण क्षेत्रातील प्रा. अर्णब मुखर्जी आणि संचालक म्हणून वित्त व लेखा क्षेत्रातील प्राध्यापक शंकर बसू यांच्याकडे राहील

समाविष्ट राज्ये (७५ जिल्हे)

  • मेघालय

  • राजस्थान

  • उत्तराखंड

  • उत्तर प्रदेश 

  • गुजरात

  • कर्नाटक

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.