ICMR: भारतात कोविड-१९ विषाणूबाबत ३ अर्ध-उप प्रजातींचे प्रसारण

Date : Apr 02, 2020 09:25 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
ICMR: भारतात कोविड-१९ विषाणूबाबत ३ अर्ध-उप प्रजातींचे प्रसारण
ICMR: भारतात कोविड-१९ विषाणूबाबत ३ अर्ध-उप प्रजातींचे प्रसारण Img Src (The Hindu)

ICMR: भारतात कोविड-१९ विषाणूबाबत ३ अर्ध-उप प्रजातींचे प्रसारण

  • कोविड-१९ विषाणूबाबत ३ अर्ध-उप प्रजातींचे ICMR कडून भारतात प्रसारण

वेचक मुद्दे

  • १ एप्रिल २०२० रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research - ICMR) अहवालानुसार कोविड-१९ विषाणूच्या ३ अर्ध-उप प्रजातींचा प्रसार सुरु आहे

  • परिषदेच्या म्हणण्यानुसार त्यांची आयात करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • भारतात कोविड-१९ ची प्रकरणे प्रवासाच्या इतिहासातील लोकांकडून उद्भवली आहेत

  • हा विषाणू बाहेरून आणला गेला आहे 

  • जगाच्या इतर भागात विषाणूची कशी वर्तणूक आहे हे आतापर्यंत विज्ञान अभ्यासकांना गवसलेले नाही

  • ICMR ने पुष्टी केली आहे की देशातील बाह्य आणि जैविक घटकांमुळे आणि देशात राहणाऱ्या लोकांमुळे भारतात विषाणूने त्याचे रूप बदलले आहे

वर्तमान परिस्थिती

  • विषाणूचा फैलाव आणि त्याचे प्रसार पसरण्याचे क्षेत्र भारताप्रमाणेच व्यापक आहे

  • अशा वेळी कोविड-१९ च्या प्रगतीचा अंदाज वर्तविणे फार कठीण कार्य आहे

  • ICMR च्या मते सध्या इतर देशांशी विषाणूच्या प्रगतीची तुलना करणे अशक्य आहे

  • भारतात आतापर्यंत ४२७८८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे

  • देशाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ३६% आहे

  • येत्या महिन्याभरात देशी किट बनवून भारत चाचणीचा दर वाढवणार आहे

ICMR ची भूमिका

  • ICMR ने आतापर्यंत यादृच्छिक नमुन्यांच्या चाचण्या घेतल्या आहेत

  • भारतात कोणतेही समुदाय प्रसारण सुरू झालेले नाही

  • तज्ज्ञांचे असे मत आहे की भारत समुदाय प्रसारणाच्या टप्प्यात प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे

ICMR बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • ICMR म्हणजेच Indian Council of Medical Research

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

स्थापना

  • १९११

  • १९४५ मध्ये नामकरण करण्यात आले

मुख्यालय

  • नवी दिल्ली

सचिव व सरसंचालक

  • डॉ. बलराम भार्गव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.