‘YUKTI’ वेब पोर्टल मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सुरू
सदर वेब पोर्टल नवी दिल्ली येथे सुरु करण्यात आले आहे
मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत ‘YUKTI’ (Young India Combating COVID with Knowledge, Technology and Innovation) नावाचे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांचे आणि उपक्रमांचे परीक्षण आणि नोंदी करण्यास वेब पोर्टल आणि डॅशबोर्ड मदत करेल
कोविड-१९ आव्हानांचे वेगवेगळे परिमाण सर्वसमावेशक आणि समग्र पद्धतीने विश्लेषित करण्याची योजना बनवण्यात आली आहे
नवी दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मुख्यालय स्थित आहे
श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत
श्री. संजय शामराव धोत्रे (राज्यमंत्री) हे जबाबदार उपमंत्री म्हणून सध्या काम पाहत आहेत
आर. सुब्रह्मण्यम
रीना रे
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग
उच्च शिक्षण विभाग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.