मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच

Date : Nov 27, 2019 11:28 AM | Category : योजना आणि प्रकल्प
मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच
मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच

मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच

  • २६ नोव्हेंबर, ७० व्या घटना दिनानिमित्त कर्तव्य पोर्टल' लॉंच

  • मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीळ 'निशंक' यांच्याकडून अनावरण

  • विद्यार्थ्यांसाठी मासिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी kartavya.ugc.ac.in पोर्टल सुरू

  • संपूर्ण देशभरात वर्षभर चाललेल्या 'नागरिक कर्तव्य पालन' अभियानांतर्गत सुरू

मुख्य वैशिष्ट्ये

  • पोर्टलचा उपयोग प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी मासिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी

  • नागरिक कर्तव्य पालन अभियानांतर्गत क्विझ, पोस्टर मेकिंग, वादविवाद यासह इतर उपक्रम आयोजन

  • उच्च शिक्षण विभाग (मानव संसाधन विकास मंत्रालय) अंतर्गत वर्षभरात राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या ११ फेऱ्यांचे आयोजन

  • निबंधाचे विषय दरमहा एका मूलभूत कर्तव्यावर आधारित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.