भूजल अधिनियम, २०२० उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाकडून मंजूर

Date : Feb 13, 2020 05:21 AM | Category : राष्ट्रीय
भूजल अधिनियम, २०२० उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाकडून मंजूर
भूजल अधिनियम, २०२० उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाकडून मंजूर Img Src (Jagran Josh)

भूजल अधिनियम, २०२० उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाकडून मंजूर

 • उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाकडून भूजल अधिनियम, २०२० मंजूर

अध्यक्षता

 • श्री. योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री)

उद्दिष्ट

 • भूजल पातळी सुधारणे

कायदा: मुख्य वैशिष्ट्ये

 • पाण्याखालील पंपांची नोंदणी करणे अनिवार्य

 • पंप वापरण्यास शेतकरी व घरगुती वापरकर्त्यांना फी भरण्याची गरज नाही

 • सर्व खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य

 • बोरिंग पाईप्सद्वारे भूजल प्रदूषित करणाऱ्याना दंड

 • बोरिंग कंपन्यांना कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक

 • कंपन्यांनी दर ३ महिन्यांनी त्यांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक

भारतातील भूजलाबाबत थोडक्यात

आवश्यकता

 • भारतातील भूगर्भातील उपक्रमांवर नजर ठेवणे

संसद समिती अहवाल, २०१६

 • भारतातील जवळपास ९ राज्यांकडून पुनर्भरण क्रियेविना भूजलापैकी ९०% पाण्याचा वापर

 • आर्सेनिक, युरेनियम, लोह यासारख्या धातू घटकांच्या निर्मीतीत वाढ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.