'ग्रासरूट ऑलिम्पिक- मिशन टॅलेंट हंट' आसाममध्ये सुरु

Date : Nov 19, 2019 12:12 PM | Category : योजना आणि प्रकल्प
'ग्रासरूट ऑलिम्पिक- मिशन टॅलेंट हंट' आसाममध्ये सुरु
'ग्रासरूट ऑलिम्पिक- मिशन टॅलेंट हंट' आसाममध्ये सुरु

'ग्रासरूट ऑलिम्पिक- मिशन टॅलेंट हंट' आसाममध्ये सुरु

उद्देश

  • आसाम ऑलिम्पिक संघटनेकडून (Assam Olympic Association - AOA) राज्यातील क्रीडा प्रतिभा ओळखून प्रेरणा देण्यास

उद्घाटक

  • AOA च्या कार्यकारी समिती बैठकीत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचेकडून

  • सर्वानंद सोनोवाल हे AOA चे अध्यक्ष

  • आरोग्य राज्यमंत्री पीजूष हजारिका उपाध्यक्ष

AOA कार्यकारी समिती बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

  • 'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे' साठी विविध उपसमिती आणि आयोगाची स्थापना

  • १०-२२ जानेवारी २०२० दरम्यान आसाममध्ये स्पर्धा आयोजन

  • १० ते ६० वयोगटातील खेळाडूंना समाविष्ट असलेल्या ५ प्रकारात क्रीडा स्पर्धा आयोजन निर्णय

AOA कार्यप्रणाली

  • AOA उपाध्यक्ष अध्यक्षतेखाली समिती गठित

  • तळागाळातील क्रीडा संघटना, क्रीडा संयोजक, क्लब शी संवाद साधण्यास समिती जबाबदार

  • एक सविस्तर कृती आराखडा निर्मिती

  • प्रतिभावान खेळाडू शोधासाठी मैदानाशी संलग्नता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.