तमिळनाडूमधील कुलसेकरपट्टिनमजवळ नवीन रॉकेट प्रक्षेपण पॅड उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव
Updated On : Nov 29, 2019 15:08 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष

तमिळनाडूमधील कुलसेकरपट्टिनमजवळ नवीन रॉकेट प्रक्षेपण पॅड उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव
केंद्र सरकार योजना
-
तमिळनाडूमधील कुलसेकरपट्टिनमजवळ नवीन रॉकेट प्रक्षेपण पॅड उभारण्याची केंद्र सरकारची योजना
सद्य स्थिती
-
आंध्र प्रदेशात श्रीहरीकोटा येथे सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre - SDCC) स्थित
-
येथे सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research organisation - ISRO) ची २ प्रक्षेपण पॅड्स
पार्श्वभूमी
-
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी भारताकडून वाढत्या लाँचचा विकास
महत्वाचे मुद्दे
-
नवीन लाँच पॅड भविष्यातील भारताच्या खालील रॉकेट्स प्रक्षेपणासाठी वापरण्याचा हेतू
-
युनिफाइड मॉड्यूलर लाँच व्हेईकल (Unified Modular Launch Vehicle - UMLV)
-
जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (Geosynchronous Satellite Launch Vehicle - GSLV)
-
एमके तिसरा (Mk III)
-
अवतार रीयूजेबल लाँच व्हेईकल (Avatar Reusable Launch Vehicle - RLV)
-
स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल (Small Satellite Launch Vehicle - SSLV)
-
पोलर उपग्रह प्रक्षेपण वाहन (Polar Satellite Launch Vehicle - PSLV)
-
जिओसिंक्रॉनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (Geosynchronous Satellite Launch Vehicle - GSLV)
-
भारत कामगिरी: रॉकेट लाँच
उपग्रह प्रक्षेपण आणि आकडेवारी
-
१९९४ ते २०१५ पर्यंत ISRO नुसार, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (Polar Satellite Launch Vehicle - PSLV) मार्फत तब्बल ८४ उपग्रह प्रक्षेपित
-
५१ आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे उपग्रह प्रक्षेपित
-
२०१८ मध्ये इस्रोच्या १७ मोहिमा
-
आता दरवर्षी प्रक्षेपणांची संख्या ३० पेक्षा जास्त
-
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र (Satish Dhawan Space Centre - SHAR spaceport) लाँचर्सच्या प्रक्षेपणासाठी जबाबदार
-
तेथे २ परिचालन लाँच पॅड जिथून सर्व GSLV आणि PSLV उड्डाणे साकार
-
इस्रोकडून बहुतेक ग्राहक उपग्रह PSLV ने प्रक्षेपित
ISRO बद्दल थोडक्यात
विस्तारित रूप
-
ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation
स्थापना
-
१५ ऑगस्ट १९६९
मुख्यालय
-
बेंगलोर (कर्नाटक)
सध्याचे अध्यक्ष
-
के. सिवन
महत्वाची केंद्रे
-
सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश
-
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ
-
Space Applications Centre, अहमदाबाद
-
Liquid Propulsion Systems Centre, बेंगलोर & तिरुअनंतपुरम
-
National Atmospheric Research Laboratory, तिरुपती
-
Semi-Conductor Laboratory, चंदिगढ
-
Physical Research Laboratory, अहमदाबाद
-
North-Eastern Space Applications Centre, शिलॉँग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |