खनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला सरकारची मंजुरी

Updated On : Mar 14, 2020 17:28 PM | Category : राजकीय आणि घटनात्मकखनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला सरकारची मंजुरी
खनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला सरकारची मंजुरी Img Src (Pragativadi)

खनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला सरकारची मंजुरी

 • सरकारची खनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला मंजुरी

उद्दिष्ट्ये

 • भारतातील खाण क्षेत्राचा कायापालट करणे

 • कोळसा उत्पादनास चालना देणे

 • आयातीवरील अवलंबत्व कमी करणे

विशेषता

 • व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल

 • कोळसा आणि खाण क्षेत्राला नवीन स्तरावर नेण्यास मदत निर्माण होईल

वेचक मुद्दे

 • विधेयक लोकसभेकडून ६ मार्च २०२० रोजी मंजूर करण्यात आले

कायदा पुनर्स्थापना

 • खाण व खनिज (विकास व नियमन) कायदा, १९५७ आणि कोळसा खाणी (विशेष तरतूदी) कायदा, २०१५ च्या दुरुस्तीसाठी पारित केलेल्या अध्यादेशाची विधेयक जागा घेईल

विधेयक सादरीकरण

 • श्री. प्रल्हाद जोशी (केंद्रीय कोळसा आणि खाणी मंत्री)

खनिज कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२० बाबत थोडक्यात

तरतूदी

 • कोळसा / लिग्नाइट ब्लॉक लिलावांमध्ये सहभाग वाढवण्यास कायद्याची मदत होईल

 • कोळसा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुलभता निर्माण होईल

 • कोळसा आणि लिग्नाइट ब्लॉक्सची उपलब्धता वाढवण्यास मदत होईल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)