कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळापासून संरक्षण मिळण्यासाठी सरकारतर्फे 'लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स' सुरू
महिलांना कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या लैंगिक छळासंबंधी तक्रारी नोंदवण्यासाठी वापर
सरकारी तसेच खाजगी कर्मचार्यांनाही लागू
लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक-बॉक्स (Sexual Harassment electronic Box - SHe-Box) नावाची ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरू
महिला व बाल विकास मंत्रालयाकडून (Ministry of Women and Child Development) विकसित
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाशी संबंधित तक्रारी नोंदविणे सुलभ करणे
महिला लैंगिक छळ अंमलबजावणी कामाची जागा (प्रतिबंध, बंदी आणि तक्रार निवारण) कायदा (SH कायदा) २०१३ या कायद्यांतर्गत सुविधा
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संबंधित तक्रार नोंदणी करण्यासाठी वापर
खाजगी तसेच सरकारी कर्मचार्यांनाही लागू
पीडित व्यक्तीस SHe-बॉक्स पोर्टल मध्ये तक्रार दाखल शक्य
प्रकरणाबाबत कारवाईसाठी संबंधित कार्यक्षेत्र अधिकाऱ्यापर्यंत थेट पोहोच
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्रासह आतापर्यंत एकूण २०३ प्रकरणे निकालात
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.