Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
भारत सरकारकडून आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी १५००० कोटींचे पॅकेज मंजूर
भारत सरकारकडून 'भारत कोविड-१९ आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था सज्जता पॅकेज (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package)’ साठी १५००० कोटी मंजूर करण्यात आले आहेत
सदर बाबीमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत हस्तक्षेप व पुढाकार धोरण राबविण्यात येईल
सदर निधीमुळे वैयक्तिक संरक्षण उपकरणे, व्हेंटिलेटर, ICU आणि इतर आवश्यक उपकरणांचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल
१९७६ साली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली
हर्ष वर्धन हे सध्या केंद्रीय मंत्रीपदावर कार्यरत आहेत
नवी दिल्ली येथे मंत्रालयाचे मुख्यालय स्थित आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.