प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना

Date : Mar 19, 2020 12:00 PM | Category : योजना आणि प्रकल्प
प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना
प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना Img Src (eHealth Magazine - Elets Technomedia)

प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना

  • किमान १ PMBJP केंद्र प्रत्येक ब्लॉकमध्ये असण्याची सरकारची योजना

ठिकाण

  • कठुआ, जम्मू आणि काश्मीर

घोषणा

  • जम्मू आणि काश्मीरच्या कठुआमध्ये आयोजित ‘जन औषधी दिन’ समारंभात करण्यात आली आहे

वेचक मुद्दे

  • भारत सरकार प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना केंद्र (Pradhan Mantri Bhartiya JanAushadhi Pariyojana - PMBJP) केंद्र ठेवण्याची योजना आखत आहे

ठळक बाबी

  • २०२० च्या अखेरीस सदर योजना यशस्वीरित्या अंमलात आणली जाण्याची अपेक्षा आहे

'जम्मू-काश्मीर'बाबत थोडक्यात

राजधानी

  • श्रीनगर (हिंवाळी)

  • जम्मू (उन्हाळी)

लेफ्टनंट गव्हर्नर

  • गिरीशचंद्र मुर्मू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.