कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'कोरोना कवच' अ‍ॅपचे अनावरण

Updated On : Apr 02, 2020 12:10 PM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञानकोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'कोरोना कवच' अ‍ॅपचे अनावरण
कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'कोरोना कवच' अ‍ॅपचे अनावरण Img Src (angry shubh)

कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'कोरोना कवच' अ‍ॅपचे अनावरण

  • भारत सरकारकडून कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी 'कोरोना कवच' अ‍ॅपचे अनावरण

अ‍ॅप निर्मिती

  • केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे ‘कोरोना कवच’ अ‍ॅप तयार केले आहे

वेचक मुद्दे

  • एखाद्या व्यक्तीचे स्थान उच्च जोखीम असलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी ‘कोरोना कवच’ अ‍ॅपचा वापर होतो

'आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९७६

मुख्यालय

  • कॅबिनेट सचिवालय, रायसीना हिल, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री

  • हर्ष वर्धन

राज्यमंत्री

  • अश्विनी कुमार चौबे

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री

  • रविशंकर प्रसाद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)