राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य महोत्सव आयोजन: नवी दिल्ली

Date : Feb 14, 2020 10:45 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य महोत्सव आयोजन: नवी दिल्ली
राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य महोत्सव आयोजन: नवी दिल्ली Img Src (IndiaMART)

राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य महोत्सव आयोजन: नवी दिल्ली

  • नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य महोत्सवाचे आयोजन

ठिकाण

  • नवी दिल्ली

आयोजन

  • अन्न प्रक्रिया मंत्रालय

कालावधी

  • २१ ते २३ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

विशेषता

  • अशा प्रकारचा पहिलाच महोत्सव

सहभाग

  • सुमारे १५० महिला उद्योजक

मुख्य उद्दिष्ट: प्रदर्शन बाबी

  • मसाले

  • फळे

  • भाजीपाला

  • मध

  • सुका मेवा

  • तृणधान्ये

थीम

  • भारतातील सेंद्रिय बाजार क्षमता खुलवणे (Unleashing India’s Organic Market Potential)

हेतू

  • प्रशिक्षण कार्यक्रम

  • विपणन नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजन

  • सेंद्रिय उत्पादनांच्या पुरवठ्याविषयी ज्ञान देणे

  • FSSAI नियम प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे

'भारतातील सेंद्रिय बाजार क्षमते'बाबत थोडक्यात

जागतिक क्रमवारी

  • जगातील ९ वा सर्वात मोठा कृषी सेंद्रिय बाजार

सेंद्रीय अन्नपदार्थ निर्मिती

  • १.७ दशलक्ष टन

समाविष्ट घटक

  • चहा

  • औषधी वनस्पती

  • कॉफी

  • भाज्या

  • ऊस

  • तेलबिया

  • कापूस

  • कडधान्ये

  • फळे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.