'अमृत' या भारत सरकारच्या प्रमुख योजनेत १८ डिसेंबर २०१९ रोजी २ वर्षांची वाढ घोषित
भारत सरकारकडून आपली फ्लॅगशिप योजना AMRUT (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) मध्ये आणखी २ वर्षांची वाढ
२०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून
मार्च २०२० पर्यंत १३९ लाख जलवाहिन्या आणि १५५ लाख गटार कनेक्शन जोडणी
७७,६४० कोटी रुपये
गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या ५ वर्षांत ७,१९५ कोटी रुपये खर्च करून २३१६ प्रकल्प पूर्ण
जून २०१५ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४६% पाणी जोडणी आणि २८.३% गटार कनेक्शन पूर्ण
कुटुंबांना पाणी जोडणी सोय पुरविणे
AMRUT म्हणजेच Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation
२०१५
राज्य सरकारकडून योजना केंद्राकडे सादर
अंदाजपत्रक निर्मिती समाविष्ट घटक
डिजिटल व इंटरनेट सुविधा
औद्योगिक व वाहतूक सुविधा
पाणीपुरवठा
नाल्याची व्यवस्था
मलनिःसारण
राजस्थान (पहिले राज्य)
इतर राज्ये
महाराष्ट्र
जम्मू-काश्मीर
मध्य प्रदेश
तेलंगणा
पश्चिम बंगाल
आंध्र प्रदेश (नुकत्याच बंद झालेल्या अमरावती प्रकल्पासाठी)
हरियाणा
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.