पहिली 'राष्ट्रीय अ‍ॅग्रो केमिकल्स कॉंग्रेस' भारत सरकारतर्फे नवी दिल्लीत आयोजित

Date : Nov 18, 2019 07:52 AM | Category : परिषदा
पहिली 'राष्ट्रीय अ‍ॅग्रो केमिकल्स कॉंग्रेस' भारत सरकारतर्फे नवी दिल्लीत आयोजित
पहिली 'राष्ट्रीय अ‍ॅग्रो केमिकल्स कॉंग्रेस' भारत सरकारतर्फे नवी दिल्लीत आयोजित

पहिली 'राष्ट्रीय अ‍ॅग्रो केमिकल्स कॉंग्रेस' नवी दिल्लीत

कालावधी

 • ४ दिवसीय

 • पहिल्यांदाच आयोजन

 • तीन वर्षांतून एकदा आयोजन प्रयोजित

आयोजक मंत्रालय

 • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

२०१९ सालासाठीची थीम

 • अ‍ॅग्रो केमिकल्सच्या विविध आघाड्यांवर देशाची स्थिती (Country’s Status on various fronts of agro chemicals)

कॉंग्रेसच्या महत्वाच्या शिफारशी

 • कॉंग्रेसच्या शिफारशींनुसार

  • कृतीची पद्धत दर्शक लेबल कीटकनाशकांवर लावणे आवश्यक

  • कीटकनाशकांवर प्रतिबंधित बंदी अवलंबाबाबत पुनर्विचार

  • सरकारकडून आयात कीटकनाशकांच्या संरक्षणाबाबत धोरण आखणी

  • शेतकर्‍यांचे प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण

  • सुरक्षित नॅनो-फॉर्म्युलेशन परिचय धोरण

 • या गोष्टी सध्या देशात अस्तित्वात नाहीत

 • कीटकनाशकांचा कार्यक्षम वापराकरिता शिफारसी आवश्यक असा त्यांचा विश्वास

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

 • वापरातील अचूक तंत्रज्ञानावर प्रकाश टाकून लागू रसायनांचा अपव्यय कमी करणे

 • कृषी रसायनांच्या जबाबदार वापराचे महत्व विषद 

 • विविध चर्चासत्रे आणि व्याख्याने सादर

उद्दीष्ट

 • रासायनिक कीटकनाशकांद्वारे कीटकांच्या व्यवस्थापनात काय भूमिका विस्तृतरित्या मांडणे 

 • पर्यावरण पूरक आणि लक्ष्य विशिष्ट उत्पादनांवर भर

उत्पादकता वाढवण्यास केंद्रीत मुद्दे

 • नॅनो टेक्नॉलॉजी

 • मानवी आरोग्य

 • पिके

 • संसाधन व्यवस्थापन

 • स्मार्ट फॉर्म्युलेशन संबंधित विज्ञान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.