कोविड-१९ चा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'आरोग्य सेतू' अ‍ॅप सुरू

Updated On : Apr 06, 2020 16:25 PM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञानकोविड-१९ चा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'आरोग्य सेतू' अ‍ॅप सुरू
कोविड-१९ चा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'आरोग्य सेतू' अ‍ॅप सुरू Img Src (www.jagran.com)

कोविड-१९ चा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून 'आरोग्य सेतू' अ‍ॅप सुरू

  • भारत सरकारकडून कोविड-१९ चा मागोवा घेण्यासाठी 'आरोग्य सेतू' अ‍ॅप सुरू

अनावरण

  • भारत सरकारकडून सदर अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे

वेचक मुद्दे

  • 'आरोग्य सेतू' हे अधिकृत कोविड-१९ ट्रॅकिंग अ‍ॅप आहे

अ‍ॅप विकास कार्य

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स विभागाने 'आरोग्य सेतू' अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)