सेवांवर जागतिक प्रदर्शन, २०१९: बंगळुरु
Updated On : Nov 29, 2019 10:48 AM | Category : राष्ट्रीय
.jpg)
सेवांवर जागतिक प्रदर्शन, २०१९: बंगळुरु
ठिकाण
-
बंगळुरु (कर्नाटक)
उदघाटक
-
मा. पीयूष गोयल (केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि रेल्वे मंत्री)
उपस्थिती
-
२०१९ ची जागतिक सेवा प्रदर्शनाची (Global Exhibition on Services - GES) ५ वी आवृत्ती
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा उपस्थित
जागतिक सेवा प्रदर्शना (Global Exhibition on Services - GES) बद्दल
कार्यक्रम आयोजन
-
वाणिज्य विभाग, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून स्थापित वार्षिक कार्यक्रम
-
पुढील संस्थांच्या संयुक्त विद्यमाने
-
सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (Services Export Promotion Council - SEPC)
-
भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry - CII)
-
महत्वाचे मुद्दे
-
सर्व भागधारकांमधील बहुपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी धोरणात्मक सहकार्य वाढविणे
-
सहकार्य विकासासाठी, सेवांच्या निर्यातीची संभाव्यता प्रतीत करणे
-
विदेशी थेट गुंतवणूक (Foreign Direct Investment - FDI) आवक वाढविण्याबाबत विचार
सेवांवर जागतिक प्रदर्शन (Global Exhibition on Services - GES) - २०१९
-
GES हा जागतिक रिंगणात भारतीय सेवा बार वाढविण्याच्या प्रयत्नात आहे ज्यामध्ये १२ चॅम्पियन सर्व्हिसेस सेक्टर (Champion Services Sectors - CSS) अंतर्भूत
-
७४ देशांचा सहभाग आणि क्षेत्रातील विशिष्ट ज्ञान सत्रांचे आयोजन
भारत: गुंतवणूक आणि भागीदारी आकर्षण क्षेत्रे
-
वित्तीय व्यवस्थापन
-
लेखा, मीडिया वितरण
-
आउटसोर्सिंग प्रकाशन कार्य
-
सामग्री
-
डिझाइन
-
विमानचालन आणि अवकाश कार्यक्रम
-
दूरसंचार प्रकल्प
-
पायाभूत सुविधा
-
पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणाम यासारख्या सामरिक क्षेत्रे
-
बौद्धिक मालमत्ता व्यवस्थापन सेवा
महत्व
-
जगभरातील उद्योग आणि केंद्र सरकार यांमध्ये सुसूत्रता आणणे
-
भारत आणि उर्वरित जग यांच्यातील सेवा व्यापार विनिमयास प्रोत्साहन देणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |