विशाल सौरकण वादळांचा अभ्यास करण्यासाठी नासाकडून SunRISE मिशनची निवड

Date : Apr 06, 2020 06:05 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
विशाल सौरकण वादळांचा अभ्यास करण्यासाठी नासाकडून SunRISE मिशनची निवड
विशाल सौरकण वादळांचा अभ्यास करण्यासाठी नासाकडून SunRISE मिशनची निवड Img Src (Space Connect)

विशाल सौरकण वादळांचा अभ्यास करण्यासाठी नासाकडून SunRISE मिशनची निवड

  • नासाकडून विशाल सौरकण वादळांचा अभ्यास करण्यासाठी SunRISE मिशनची निवड

वेचक मुद्दे

  • नासाने 'सूर्य रेडिओ इंटरफेरोमीटर अंतरिक्ष प्रयोग (Sun Radio Interferometer Space Experiment - SunRISE) या मोहिमेची निवड करण्यात आली आहे

उद्देश

  • सदर मोहिमेद्वारे सूर्य अंतराळ हवामानातील वादळ (सौर कण वादळ म्हणून ओळखले जाणारे) ग्रहांच्या जागेत सोडणे

  • ते कसे सोडण्यात येते याकडे लक्ष वेधणे

ठळक बाबी

  • सदर अभ्यासानुसार सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या ज्या जागा आहेत त्या जागांचा वातावरणावर कसा परिणाम होतो यावर भर देणे महत्वपूर्ण आहे

  • अधिक चांगली माहिती देऊन चंद्र आणि मंगळापर्यंत जाणाऱ्या अंतराळवीरांना त्यांचे संरक्षण करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे

NASA बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • NASA म्हणजेच National Aeronautics and Space Administration 

  • राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन

स्थापना

  • १९५८

प्रशासक

  • जिम ब्रिडनस्टाईन

मुख्यालय

  • वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका

कार्यक्षेत्र

  • अमेरिकन संघराज्य सरकार

ब्रीदवाक्य

  • सर्वांच्या फायद्यासाठी (For the Benefit of All)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.