राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे 'गंगा आमंत्रण अभियान' आयोजित

Date : Mar 16, 2020 05:09 AM | Category : योजना आणि प्रकल्प
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे 'गंगा आमंत्रण अभियान' आयोजित
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे 'गंगा आमंत्रण अभियान' आयोजित Img Src (www.jagran.com)

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे 'गंगा आमंत्रण अभियान' आयोजित

 • 'गंगा आमंत्रण अभियान' राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे आयोजित

वेचक मुद्दे

 • 'गंगा आमंत्रण अभियान' ही गंगा नदीत खुल्या पाण्यातील राफ्टिंग आणि कयाकिंग मोहीम आहे

ठळक बाबी

 • देवप्रयाग आणि गंगा सागर दरम्यान ही मोहीम राबविली जाते

 • देवप्रयाग हे असे स्थान आहे जेथे अलकनंदा आणि भागीरथी या २ नद्या सामर्थ्यशाली गंगा तयार करतात

 • गंगा सागर हा सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा एक भाग आहे

महत्व

 • स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाद्वारे भारतात पर्यावरणीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यात येत आहेत

 • अभियानामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी या सर्व कृती करण्यात येत आहेत

 • 'गंगा आमंत्रण अभियान' हा या कार्यक्रमांचा एक प्रमुख भाग मानला जात आहे

'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना'बाबत थोडक्यात

सुरुवात

 • २०११ मध्ये अभियान सुरू करण्यात आले होते

घडामोडी

 • सुरुवातीला २०१६ मध्ये विलीन झालेल्या राष्ट्रीय गंगा नदी पात्र प्राधिकरणाच्या अंतर्गत काम करीत होते

 • प्राधिकरणाची जागा राष्ट्रीय गंगा परिषदेने घेतली

 • सध्या अभियान जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे

 • संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणीकृत आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.