सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य पाटील पुट्टप्पा यांचे निधन
वैद्यकशास्त्र संस्था, कर्नाटक येथे ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा सदस्य पाटील पुट्टप्पा यांचे निधन झाले
वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाले
कट्टर कन्नड कार्यकर्ते
लोकप्रिय लेखक
पत्रकार
पुट्टप्पा यांनी कर्नाटक राज्याचे २ वेळा प्रतिनिधित्व केले आहे
'प्रपंच' या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते
स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी सक्रियपणे भाग घेतला होता
कन्नड वॉचडॉग समितीचे ते अध्यक्षही होते
सीमा सल्लागार समितीचे संस्थापक अध्यक्ष देखील होते
कन्नड भाषेची अनेक पुस्तके लिहीली आहेत
कवी, लेखाकरु, नीवू नागाबेकू, कर्नाटक संगीत कलारत्नारू इ. पुस्तके त्यांनी लिहीली आहेत
त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत
नादोजा पुरस्कार, वुडे पुरस्कार आणि नृपतुंगा पुरस्कारांचा समावेश आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.