पहिले 'पशु किसान क्रेडिट कार्ड' हरियाणामध्ये सुरू

Date : Dec 09, 2019 09:00 AM | Category : योजना आणि प्रकल्प
पहिले 'पशु किसान क्रेडिट कार्ड' हरियाणामध्ये सुरू
पहिले 'पशु किसान क्रेडिट कार्ड' हरियाणामध्ये सुरू

पहिले 'पशु किसान क्रेडिट कार्ड' हरियाणामध्ये सुरू

  • देशातील पहिले 'पशु किसान क्रेडिट कार्ड' हरियाणामध्ये सुरू

वितरण 

  • ६ डिसेंबर

  • हरियाणाच्या भिवानी येथील १०१ पशुपालक शेतकऱ्यांना

राज्य सरकार लक्ष्य

  • मार्च २०२१ पर्यंत १० लाख 'पशु किसान क्रेडिट कार्ड्स'चे वितरण

उद्दिष्ट

  • राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे

पशु किसान क्रेडिट कार्ड बद्दल थोडक्यात

  • कार्डच्या वापराने गाय, म्हैस आणि इतर प्राणी यांची खरेदी शक्य

  • बँकांकडून एका गायीला ४०७८३ रुपये आणि म्हशीला ६०२४९ रुपये देयक रक्कम

  • शेळी व मेंढी यांची रक्कम प्रत्येकी ४०६३ रुपये

  • प्रत्येक डुक्करासाठी पत रक्कम १६३३७ रुपये

  • टीव्ही, मोबाइल फोन आणि फ्रीज यांचीदेखील खरेदी शक्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.