भोपाळमध्ये उघडले जाणार पहिले ई-कचरा क्लिनिक

Date : Jan 25, 2020 05:21 AM | Category : राष्ट्रीय
भोपाळमध्ये उघडले जाणार पहिले ई-कचरा क्लिनिक
भोपाळमध्ये उघडले जाणार पहिले ई-कचरा क्लिनिक Img Src (The Hindu)

भोपाळमध्ये उघडले जाणार पहिले ई-कचरा क्लिनिक

  • पहिले ई-कचरा क्लिनिक उघडले जाणार भोपाळमध्ये

वेचक मुद्दे

  • घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही घटकांकडून मिळणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण, प्रक्रिया आणि विल्हेवाट

स्थापना

  • भोपाळ महानगरपालिका (Bhopal Municipal Corporation - BMC)

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board - CPCB)

  • घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार स्थापना

ठळक बाबी

  • इलेक्ट्रॉनिक कचरा घरोघरी किंवा फीच्या बदल्यात थेट क्लिनिकमध्ये जमा

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सहाय्य

  • ई-कचर्‍यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान या विषयावरील डॉक्युमेंटरी चित्रपट दाखवण्याची योजना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.