महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशात प्रथम दिशा पोलीस स्टेशनचे उद्घाटन
Updated On : Feb 10, 2020 10:14 AM | Category : राष्ट्रीय

महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशात प्रथम दिशा पोलीस स्टेशनचे उद्घाटन
-
आंध्र प्रदेशात महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी प्रथम दिशा पोलीस स्टेशनचे उद्घाटन
ठिकाण
-
आंध्र प्रदेश
उद्घाटन
-
श्री. जगन मोहन रेड्डी (मुख्यमंत्री)
विशेषता
-
राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच पोलीस स्टेशन
उद्देश
-
महिलांवरील अत्याचारांवर कारवाई करण्यास मदत
ठळक बाबी
-
आंध्र प्रदेश सरकारकडून फेब्रुवारी २०२० च्या अखेरीस १८ दिशा पोलीस स्टेशनचे उद्घाटन प्रयोजित
-
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये २६ ते ४७ पोलीस अधिकारी
-
विद्यमान महिला पोलीस स्टेशनची सुधारित आवृत्ती म्हणून कार्य
-
स्थानकांना विशेष भत्त्याच्या ३०% निधीचे वाटप
स्थापना
-
दिशा अधिनियम, २०१९ अंतर्गत
'दिशा कायद्या'बाबत थोडक्यात
विधेयक पास
-
डिसेंबर २०१९
उद्दिष्ट्ये
-
महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांची चौकशी ७ ते १४ दिवसांच्या आत पूर्ण करणे
-
IPC च्या कलम ३७६ अंतर्गत मृत्यूदंड देखील शिक्षा
-
कायद्यात मुलांवर होणार्या गुन्ह्यांबाबत १० ते १४ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
पार्श्वभूमी
-
तेलंगणामध्ये घडलेल्या घटनेनंतर कायदा अस्तित्वात
-
२६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर मुलीवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |