कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत

Date : Mar 19, 2020 07:41 AM | Category : योजना आणि प्रकल्प
कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत
कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत Img Src (Prabhasakshi)

कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत

  • आयुषमान भारत करणार कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी मदत

घोषणा

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे

  • कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा समावेश करण्यात आला आहे

वेचक मुद्दे

  • भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूबाधित १६९ लोकांची पुष्टी झालेली आहे

  • यापैकी १४ जण बरे झाले आहेत

  • आतापर्यंत ३ लोकांचा मृत्यू झालेला आहे

ठळक बाबी

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला सामील करून घेतले आहे

  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ही आयुष्मान भारत ची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे

घडामोडी

  • रूग्णांना या योजनेमुळे कक्षांमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णालयात प्रवेश करण्याची क्षमता ओळखण्यास मदत होईल

  • सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मंत्रालय ना नफा स्वरूपाच्या रुग्णालयांचा समावेश करणार आहे

इतर उपाय

  • मंत्रालयाकडून रुग्णालय पातळीवरील सज्जतेचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोग आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा समावेश केला आहे

  • व्हेंटिलेटर आणि बेडचा डेटाबेसही गोळा करणे आवश्यक आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.