भारत आणि नेपाळ: १४ वा 'सूर्य किरण' सराव डिसेंबर २०१९ मध्ये

Updated On : Nov 30, 2019 16:35 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्षभारत आणि नेपाळ: १४ वा 'सूर्य किरण' सराव डिसेंबर २०१९ मध्ये
भारत आणि नेपाळ: १४ वा 'सूर्य किरण' सराव डिसेंबर २०१९ मध्ये

भारत आणि नेपाळ: १४ वा 'सूर्य किरण' सराव डिसेंबर २०१९ मध्ये

सहभागी देश

 • भारत आणि नेपाळ

आयोजन ठिकाण

 • Salijhandi (Rupendehi जिल्हा), नेपाळ

कालावधी

 • ३ ते १६ डिसेंबर २०१९

उद्दिष्ट

 • भारतीय लष्कर आणि नेपाळ सेना यांच्यात बटालियन स्तरावर एकत्रित प्रशिक्षण

 • जंगल युद्धावस्था आणि दहशतवादविरोधी कार्य यांत आंतर-कार्यक्षमता वाढण्याप्रति कार्य

सहभाग

 • भारतीय सेना आणि नेपाळ सैन्याकडील सैनिक

 • अपेक्षित सहभाग: सुमारे ३०० सैनिक

कार्यक्रम आणि फायदे

 • बंडखोरी आणि दहशतवादविरोधी कारवाया

 • दोन्ही सैन्यांद्वारे खालील विविध स्वरूपाच्या मानवतावादी मदत अभियानांचा समावेश

  • वैद्यकीय

  • पर्यावरण संवर्धन

  • हवाई प्रवृत्ती पैलू

  • मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण

  • डोंगराळ प्रदेश

 • संयुक्त लष्करी सरावाने संरक्षण सहकार्याच्या पातळीत वाढ

 • दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना

'सूर्य किरण' सरावाबद्दल थोडक्यात

सहभाग

 • नेपाळ आणि भारत

आयोजन

 • दरवर्षी 

 • नेपाळ आणि भारतामध्ये वैकल्पिकरित्या

संदर्भ आणि महत्व

 • जागतिक दहशतवादाबाबत बदलत्या पैलूंच्या क्षेत्राच्या दृष्टीने अग्रगण्य

 • दोन्ही देशांना भेडसावत असलेल्या सुरक्षा आव्हानांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)