कोविड-१९ विरुद्ध लढा देण्यासाठी 'NCC योगदान' अभ्यासाची सुरूवात

Date : Apr 03, 2020 11:35 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
कोविड-१९ विरुद्ध लढा देण्यासाठी 'NCC योगदान' अभ्यासाची सुरूवात
कोविड-१९ विरुद्ध लढा देण्यासाठी 'NCC योगदान' अभ्यासाची सुरूवात Img Src (kindpng)

कोविड-१९ विरुद्ध लढा देण्यासाठी 'NCC योगदान' अभ्यासाची सुरूवात

  • 'NCC योगदान' अभ्यासाची कोविड-१९ विरुद्ध लढा देण्यासाठी सुरूवात

वेचक मुद्दे

  • २ एप्रिल २०२० रोजी राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps - NCC) कडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे

  • कोविड-१९ च्या विरोधात लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 'NCC योगदान' अभ्यास सुरू करण्यात आला आहे

छात्र सेना: लक्ष केंद्रित बाबी

  • औषधे

  • इतर आवश्यक खाद्य वस्तू

  • माहिती व्यवस्थापन 

  • वाहतूक व्यवस्थापन

  • सामुदायिक सहाय्य

  • मदत साहित्य वितरण

NCC बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • NCC म्हणजेच National Cadet Corps

  • राष्ट्रीय छात्र सेना

स्थापना

  • १९४८

विशेषता

  • NCC ही देशातील सर्वात मोठी गणवेशधारी संस्था आहे

  • देशातील ही सर्वात मोठी युवा संघटना आहे

कामगिरी

  • पूर, चक्रीवादळ इ. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांना तैनात करण्यात येते

संलग्नता

  • भारतीय सेना

  • भारतीय नौदल

  • भारतीय हवाई दल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.