'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'चे आधुनिकीकरण

Date : Dec 04, 2019 06:21 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'चे आधुनिकीकरण
'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'चे आधुनिकीकरण

'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'चे आधुनिकीकरण

  • २ डिसेंबर, २०१९ रोजी आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून 'एकलव्य मॉडेल निवासी शाळां'ना आर्थिक सहाय्य

उद्दिष्ट

  • एकलव्य मॉडेल निवासी शाळांना (Ekalavya Model Residential Schools - EMRS) उन्नत आणि आधुनिक बनविणे

  • प्रत्येक शाळेला ५ कोटी निव्वळ निधी रक्कम उपलब्ध करुन देणे 

वेचक मुद्दे

  • मंजूर झालेल्या निधीचा उपयोग खालील गोष्टींसाठी करणे प्रयोजित

    • विद्यमान शैक्षणिक त्रुटींवर उपाययोजना

    • फर्निचरची आवश्यकता

    • वसतिगृह खोल्या बांधणी

    • स्वच्छता सुविधा

    • वर्गखोल्यांचे नूतनीकरण

घटनात्मक तरतुदी

  • योजनेसाठी कलम २७५(१) अंतर्गत निधी वाटप

  • कलम २७५(१)

    • भारत सरकारला दरवर्षी विविध राज्ये, योजना किंवा गटांना त्यांच्या वार्षिक खर्चपूर्ती करिता निधी वाटप करण्यास अनुमती

    • भारतीय संचित निधीतून योजनांसाठी आर्थिक मदत प्रयोजन

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) योजनेबद्दल

मंत्रालय

  • आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत

सुरूवात

  • १९९७-१९९८

हेतू

  • दुर्गम आदिवासी मुलांकरिता दर्जेदार शिक्षणाची सोय करणे

अर्थसंकल्प: २०१८-१९ तरतुदी

घोषणा

  • २०२२ अखेरीस ५०% पेक्षा जास्त अनुसूचित जमात (Scheduled Tribes - ST) लोकसंख्या आणि किमान २०,००० आदिवासी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक EMRS ब्लॉकला EMRS प्रदान

अनुदान

  • शाळा स्थापनेसाठी ३० लाख रुपये अनुदान

  • त्यानंतर वार्षिक ३० लाख रुपये

EMRS मंजूरी

  • डिसेंबर २०१८ पर्यंत २८४

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.