नवीन पक्षांना नोंदणी अर्ज स्थिती समजण्यासाठी निवडणूक आयोगाकडून PPRTMS ऑनलाईन प्रणाली लाँच

Date : Jan 03, 2020 09:16 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
नवीन पक्षांना नोंदणी अर्ज स्थिती समजण्यासाठी निवडणूक आयोगाकडून PPRTMS ऑनलाईन प्रणाली लाँच
नवीन पक्षांना नोंदणी अर्ज स्थिती समजण्यासाठी निवडणूक आयोगाकडून PPRTMS ऑनलाईन प्रणाली लाँच Img Src (DNA India)

नवीन पक्षांना नोंदणी अर्ज स्थिती समजण्यासाठी निवडणूक आयोगाकडून PPRTMS ऑनलाईन प्रणाली लाँच

  • निवडणूक आयोगाकडून नवीन पक्षांना नोंदणी अर्ज स्थिती समजण्यासाठी PPRTMS ऑनलाईन प्रणाली लाँच

उद्देश

  • मतदान पॅनेलद्वारे नोंदणीसाठी आलेल्या अर्जांचा मागोवा घेणे

वेचक मुद्दे

  • नोंदणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल

  • नवीन नियम लागू

  • राजकीय पक्ष नोंदणी ट्रॅकिंग व्यवस्थापन प्रणाली (Political Parties Registration Tracking Management System - PPRTMS) सुरु

  • १ जानेवारीपासून पक्ष नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना अर्जाची प्रगती अभ्यासणे शक्य

  • एसएमएस आणि ई-मेलद्वारे स्थितीची माहिती मिळण्याची सोय

  • लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम २९ ए च्या तरतुदींनुसार राजकीय पक्षांची नोंदणी

भारतीय निवडणूक आयोग

कार्य 

  • जबाबदार उच्च अधिकार संस्था म्हणून कार्य

  • राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडणूक प्रक्रिया कारभार पाहणे

स्थापना

  • २५ जानेवारी १९५०

मुख्यालय

  • नवी दिल्ली

घटनात्मक तरतुदी

  • कलम ३२४ ते कलम ३२९

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.