DRDO करणार 'अस्त्र' चा पल्ला दुप्पट

Date : Nov 20, 2019 10:11 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DRDO करणार 'अस्त्र' चा पल्ला दुप्पट
DRDO करणार 'अस्त्र' चा पल्ला दुप्पट

DRDO करणार 'अस्त्र' (ASTRA) चा पल्ला दुप्पट

  • DRDO अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी यांच्याकडून जाहीर

  • DRDO (Defence Research Development Organization) अस्त्र, हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा (ASTRA air-to-air missiles) पल्ला वाढवणार

  • बीएमडी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बचाव कार्यक्रम(BMD-Ballistic Missile Defence Program) यशस्वी झालेल्या काही देशांपैकी भारत एक

अस्त्र (ASTRA)

  • DRDO कडून पूर्णपणे विकसित हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र

  • सध्या ११० किमी अंतरापर्यंत लक्ष्य साध्य करण्यात सक्षम

  • भारताच्या सुखोई एस - ३० एमकेआय एअरक्राफ्ट (Sukhoi Su-30 MKI aircrafts) शी एकसंध

DRDO च्या योजना

  • क्षेपणास्त्राचा पल्ला १६० किमीपर्यंत वाढवणे

  • सॉलिड इंधन रॅमजेट (solid fuel ramjet) आणि ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर (dual pulse solid rocket motor) सारख्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे

  • दासाल्ट (Dassault), मिग - २९ (MiG-२९),एचएएल तेजस (HAL Tejas) या इतर विमानांसोबतही क्षेपणास्त्रांना एकसंध करणे

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम

  • बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था विकसित करणे
  • क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून भारताचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार
  • चीन आणि पाकिस्तानकडून आलेल्या धमक्यांच्याकाळात कार्यक्रम सादर
  • 'पृथ्वी' आणि 'अश्विन' ही दोन सर्वात यशस्वी बीएमडी क्षेपणास्त्रे या उपक्रमांतर्गत

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.