DRDO ने विकसित केले सॅनिटायझेशन बंदिस्त साधन आणि चेहरा कवच

Updated On : Apr 13, 2020 16:25 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्षDRDO ने विकसित केले सॅनिटायझेशन बंदिस्त साधन आणि चेहरा कवच
DRDO ने विकसित केले सॅनिटायझेशन बंदिस्त साधन आणि चेहरा कवच Img Src (PSU Watch)

DRDO ने विकसित केले सॅनिटायझेशन बंदिस्त साधन आणि चेहरा कवच

 • सॅनिटायझेशन बंदिस्त साधन आणि चेहरा कवच विकसित केले DRDO ने

वेचक मुद्दे

 • भारतातील २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (Defence Research Development Organization - DRDO) महत्वपूर्ण कार्य केले आहे

ठळक बाबी

 • कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रवेगक पद्धतीने उत्पादने विकसित करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत

 • DRDO कडून कोरोना विषाणूपासून प्रामुख्याने आरोग्यसेवा व्यावसायिकांचे संरक्षण करण्यासाठी कार्मिक सॅनिटायझेशन बंदिस्तक आणि पूर्ण चेहरा मुखवटा विकसित करण्यात आला आहे

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

 • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

 • संरक्षण संशोधन विकास संस्था

स्थापना

 • १९५८ साली DRDO ची स्थापना झाली

मुख्यालय 

 • नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय स्थित आहे

सध्याचे अध्यक्ष

 • श्री. सतीश रेड्डी हे DRDO चे सध्याचे अध्यक्ष आहेत

बोधवाक्य

 • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) हे DRDO चे बोधवाक्य आहे

जबाबदार मंत्रालय

 • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)