देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाची शपथ: जलद बहुमत सिद्ध चाचण्यांची सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना

Date : Nov 25, 2019 06:45 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाची शपथ: जलद बहुमत सिद्ध चाचण्यांची सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाची शपथ: जलद बहुमत सिद्ध चाचण्यांची सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाची शपथ: जलद बहुमत सिद्ध चाचण्यांची सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना

  • २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ

  • राज्यपालांकडून त्यांना बहुमत सिद्ध करण्यास ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत

सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रकरण

  • गेल्या दोन दशकांत पार पडलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांशी विरोधाभासदर्शक चित्र

  • सुप्रीम कोर्टाने मागील निर्णयात उल्लेख: शपथविधीनंतर २४ ते ४८ तासांच्या आत बहुमत सिद्ध चाचण्या घ्याव्यात

  • भ्रष्टाचाराचे धोके वाढण्याची दाट शक्यता वाढण्याच्या कारणास्तव असे निर्णय 

एस. आर. बोम्मई प्रकरण

  • एस. आर. बोम्मई प्रकरणात १९९४ मध्ये SC (Supreme Court) च्या निर्णयाद्वारे बहुमत सिद्ध चाचणी (फ्लोर टेस्ट) संकल्पना उदयास

  • राज्यघटनेच्या कलम १६४ चा आधार

  • कलम १६४ नुसार, 'मंत्रिपरिषद ही राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असेल'

  • सर्वोच्च न्यायालयाकडून या कलमातील शब्दांचा अर्थ 'बहुमताची अंतिम चाचणी राजभवनात नसून विधानसभेच्या पटलावर' असा प्रतीत

सर्वोच्च न्यायालय आणि मागील फ्लोर टेस्ट घटना

  • २०१८: भाजपा नेते श्री. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर SC कडून २४ तासांच्या आत आदेश

  • २००५: झारखंडच्या गृहांमध्ये राजकीय आघाड्यांच्या बहुमत पाहणीसाठी SC चे तातडीचे आदेश

  • १९९८: उत्तर प्रदेश विधानसभेतील बहुमत निश्चितीसाठी SC कडून ४८ तासांच्या आत आदेश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.