'ऑपरेशन शील्ड' दिल्ली राज्य सरकारकडून सुरू
९ एप्रिल २०२० रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील कंटेनमेन्ट झोनमध्ये 'ऑपरेशन शिल्ड'ची घोषणा केली आहे
शिल्ड संकल्पनेमध्ये सीलिंग, होम क्वारन्टाईन, विलगीकरण आणि ट्रेसिंग, आवश्यक पुरवठा, स्थानिक स्वच्छता आणि डोर-टू-डोअर चेक इ. बाबींचा समावेश होतो
सदर ऑपरेशन राजधानीमधील २१ कंटेनमेन्ट झोनमध्ये राबविण्यात येणार आहे
सर्व २१ झोनचे क्षेत्र किंवा परिसरावर ताळेबंदी केली जाणार आहे
या झोनमध्ये राहणारे लोक होम क्वारन्टाईन स्वरूपात राहतील
लोकांचे पहिले आणि दुसरे संपर्क शोध घेऊन वेगळे केले जातील
शासनाकडून वस्तूंचा आवश्यक पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे
स्थानिक प्राधिकरणांमार्फत या भागात स्वच्छता राखणे आवश्यक आहे
या भागात प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे
दिल्ली सरकारने ५ टी योजना देखील सुरू केली होती
संपूर्ण दिल्लीमध्ये ही योजना राबविली जात आहे
५ टी मध्ये चाचणी (Testing), ट्रेसिंग (Tracing), ट्रीटमेंट (Treatment), टीम वर्क (Teamwork) आणि ट्रॅकिंग (Tracking) चा समावेश आहे
अनिल बैजल, आय.ए.एस.
अरविंद केजरीवाल
१९११ साली दिल्ली राजधानीची स्थापना झाली होती
१९५६ साली दिल्लीला केंद्रशासित प्रदेश दर्जा प्राप्त झाला
१ फेब्रुवारी १९९२ रोजी राष्ट्रीय राजधानी प्रदेशाची निर्मिती झाली
हिंदी
इंग्रजी
पंजाबी
ऊर्दू
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.