डेफएक्सपो (DefExpo) इंडिया - २०२० लखनऊमध्ये आयोजित

Date : Jan 07, 2020 05:12 AM | Category : राष्ट्रीय
डेफएक्सपो (DefExpo) इंडिया - २०२० लखनऊमध्ये आयोजित
डेफएक्सपो (DefExpo) इंडिया - २०२० लखनऊमध्ये आयोजित Img Src (indianbureaucracy.com)

डेफएक्सपो (DefExpo) इंडिया - २०२० लखनऊमध्ये आयोजित

  • लखनऊमध्ये डेफएक्सपो (DefExpo) इंडिया - २०२० चे आयोजन

ठिकाण

  • लखनऊ, उत्तर प्रदेश

कालावधी

  • ५-८ फेब्रुवारी २०२०

उदघाटक

  • मा. नरेंद्र मोदी (पंतप्रधान) 

आवृत्ती

  • ११ वी द्वैवार्षिक

पुनरावलोकन

  • मा. राजनाथ सिंह (संरक्षणमंत्री)

थीम

  • भारतः उदयोन्मुख संरक्षण उत्पादन केंद्र (India: The Emerging Defence Manufacturing Hub)

आयोजित क्षेत्र

  • २०० एकर

२०१८ ची आवृत्ती

  • चेन्नई, तमिळनाडू

सहभागी

  • १३५ देश

  • ७० देशांकडून सहभाग पुष्टी

  • सुमारे ९२५ प्रदर्शक सहभागी होण्याची अपेक्षा

  • २५ देशांचे संरक्षण मंत्री आणि सैन्य प्रमुखही भाग घेण्याची अपेक्षा

  • अमेरिका, रशिया, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्वीडन आणि झेक प्रजासत्ताकमधील अव्वल संरक्षण उत्पादक सहभाग अपेक्षित

  • २०,०००-५०,००० भेटी अपेक्षित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.