डिजीटल IR थर्मामीटर आणि ऑक्सिजन संवर्धन युनिट विकसित करण्यास CSIR-NCL आणि BEL ची भागीदारी
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (National Chemical Laboratory - NCL) पुणे, महाराष्ट्र यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास नामशेष करण्यास पुढाकार घेण्यासाठी डिजीटल IR थर्मामीटर आणि ऑक्सिजन संवर्धन युनिट (Oxygen Enrichment Unit - OEU) ची रचना आणि विकास केला आहे
सदर उद्देश साध्य करण्यास वेग वाढविणे अत्यावश्यक स्वरूपाचे झाले आहे
NCL मार्फत याकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(Bharat Electronics Ltd - BEL), पुणे सह भागीदारी करण्यात आली आहे
१९५० साली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची स्थापना झाली
सध्या अश्विनी नांगिया या NCL मध्ये संचालक पदाची धुरा सांभाळत आहेत
पुणे, महाराष्ट्र येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा स्थित आहे
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific and Industrial Research - CSIR) ही NCL ची नियंत्रक संस्था म्हणून कार्य पाहते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.