भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, २०१९ मध्ये भारत ८० व्या स्थानावर

Date : Jan 24, 2020 09:01 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, २०१९ मध्ये भारत ८० व्या स्थानावर
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, २०१९ मध्ये भारत ८० व्या स्थानावर Img Src (YouTube)

भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, २०१९ मध्ये भारत ८० व्या स्थानावर

  • २०१९ मध्ये भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारत ८० व्या स्थानावर

निर्देशांक जाहीर संस्था

  • ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल (Transparency International)

२०१९: भारत स्थान

  • ८०

२०१८: भारत स्थान

  • ७८

वेचक मुद्दे

  • सर्वेक्षण केलेल्या देशांमध्ये भ्रष्टाचार अधिक व्यापक

  • येमेन, सिरिया, दक्षिण सुदान आणि सोमाली देश यादीमध्ये सर्वात तळाच्या क्रमांकावर

अहवाल निष्कर्ष

  • बहुतेक देशांकडून मागील अहवालाच्या तुलनेत भ्रष्टाचार रोखण्यात काहीच सुधारणा नाही

सार्वजनिक क्षेत्र भ्रष्टाचार निकष

  • १३ सर्वेक्षणे

  • तज्ज्ञांची मूल्यांकने

श्रेणी मापन पद्धती

  • शून्य (अत्यंत भ्रष्ट)

  • १०० (अत्यंत चांगले)

भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०१९ अव्वल १० देश

  • डेन्मार्क

  • न्यूझीलंड

  • फिनलंड

  • सिंगापूर

  • स्वीडन

  • स्वित्झर्लंड

  • नॉर्वे

  • नेदरलॅंड्स

  • जर्मनी

  • लक्समबर्ग

ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल (Transparency International) बद्दल थोडक्यात

विशेषता

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था

स्थापना

  •  १९९३

मुख्यालय

  • बर्लिन, जर्मनी

व्यवस्थापकीय संचालक

  • पेट्रीसिया मोरेरा

अध्यक्ष

  • डिलिया फेरेरा रुबीओ

उद्दिष्ट्ये

  • नागरी सामाजिक भ्रष्टाचारविरोधी उपायांसह जागतिक भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे

  • भ्रष्टाचारामुळे उद्भवणार्‍या गुन्हेगारी कारवायांना रोखणे 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.