कोरोना विषाणूशी लढण्यास भारत सरकारने डॉक्टरांना AIIMS शी जोडण्यासाठी सुरू केले CoNTeC

Date : Mar 30, 2020 12:20 PM | Category : योजना आणि प्रकल्प
कोरोना विषाणूशी लढण्यास भारत सरकारने डॉक्टरांना AIIMS शी जोडण्यासाठी सुरू केले CoNTeC
कोरोना विषाणूशी लढण्यास भारत सरकारने डॉक्टरांना AIIMS शी जोडण्यासाठी सुरू केले CoNTeC Img Src (The Wire)

कोरोना विषाणूशी लढण्यास भारत सरकारने डॉक्टरांना AIIMS शी जोडण्यासाठी सुरू केले CoNTeC

  • भारत सरकारने डॉक्टरांना AIIMS शी जोडण्यासाठी कोरोना विषाणूशी लढण्यास सुरू केले CoNTeC

अनावरण

  • २८ मार्च २०२० रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून CoNTec चे अनावरण करण्यात आले आहे

विशेषता

  • CoNTeC हे कोविड-१९ बाबत असणारे दूरसंचार केंद्र आहे

उद्दिष्ट

  • सदर व्यासपीठाचे उद्दिष्ट हे देशातील डॉक्टरांना AIIMS (All India Institute of Medical Sciences) सह जोडणे हे आहे

ठळक बाबी

  • सदर बाब ही २४ तास सक्रिय असेल

  • कोविड -१९ च्या रूग्णांच्या वास्तविक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि वास्तविक उपचार करण्यात मदत करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध असतील

देखरेख

  • AIIMS द्वारे संचालित कार्यक्रमाची देखरेख आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे केली जाईल

CoNTeC बद्दल थोडक्यात

विशेषता

  • CoNTeC हे एक दूरसंचार केंद्र आहे

उपयोजन

  • हे २४ तास कार्य करेल जिथे विविध क्लिनिकल डोमेनमधील तज्ज्ञ देशभरात पसरलेल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील

  • भविष्यात ही सुविधा संपूर्ण जगात विस्तारित केली जाणार आहे

  • रुग्ण व्यवस्थापन सल्ल्यांची मार्गदर्शक तत्वे AIIMS ने तयार केली आहेत

  • तसेच, कोनटेक नॅशनल मेडिकल कॉलेज नेटवर्कमध्ये पूर्णपणे समाकलित केले जावे लागेल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.