अरुणाचल प्रदेशकडून कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी 'COVIDCARE' अॅप लाँच
क्वारंटाईन करण्यात आलेले, लक्षणसदृश्य किंवा कोविड-१९ बाधित रूग्णांकरिता सदर अॅप लाँच करण्यात आले आहे
अॅपद्वारे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
त्यांच्या शरीराच्या तपमानासारख्या महत्वाच्या लक्षणांसारख्या आरोग्याच्या स्थितीबद्दल स्वत:च परीक्षण करण्यास सक्षम करण्याची सुविधा म्हणून लोकांसाठी 'कोविडकेअर(COVIDCARE)' अॅप सुरू करण्यात आले आहे
पेमा खंडू हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत
बी.डी. मिश्रा हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत
इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे
२१ जानेवारी १९७२ रोजी अरुणाचल प्रदेशला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला
२० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचल प्रदेशला राज्य दर्जा प्राप्त झाला
इंग्रजी ही अरुणाचल प्रदेशची अधिकृत भाषा आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.