विलगीकरण केलेल्या लोकांसाठी छत्तीसगड पोलिसांकडून ‘रक्षा सर्व(Rakhsa Sarv)’ अॅपची निर्मिती
छत्तीसगड पोलिसांनी नोएडास्थित स्टार्टअप मोबकोडरच्या (Mobcoder) मदतीने ‘रक्षा सर्व(Rakhsa Sarv)’ अॅप तयार केले आहे
सदर अॅपचा मोठ्या संख्येने घरात अलग ठेवलेल्या लोकांवर देखरेख ठेवणे हा हेतू आहे
‘रक्षा सर्व’ त्यांना गुगल नकाशाद्वारे अलग विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यास सक्षम करते
नियमितपणे प्रत्येकजणाला देखरेखीखाली ठेवणे शक्य नाही
पंजाबमधील मोहाली पोलिसांनी ‘कोविड कंट्रोल’ नावाचे असे मोबाइल अॅप विकसित केले आहे
१ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना झाली
रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे
भूपेश बघेल हे सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत
अनसुइया उइके सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत
छत्तीसगढ़ी
हिंदी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.