भारतातील पहिला कचरा विनिमय मंच चेन्नई महानगरपालिकेकडून सुरू

Date : Dec 20, 2019 06:43 AM | Category : राष्ट्रीय
भारतातील पहिला कचरा विनिमय मंच चेन्नई महानगरपालिकेकडून सुरू
भारतातील पहिला कचरा विनिमय मंच चेन्नई महानगरपालिकेकडून सुरू

भारतातील पहिला कचरा विनिमय मंच चेन्नई महानगरपालिकेकडून सुरू

 • चेन्नई महानगरपालिकेकडून भारतातील पहिला कचरा विनिमय मंच सुरू

प्रायोजक

 • चेन्नई महानगरपालिका (तामिळनाडू)

कचरा विनिमय मंच

 • भारतातील पहिला

 • 'मद्रास कचरा विनिमय मंच' (www.madraswasteexchange.com) नावाने सुरू

उद्देश

 • महानगरपालिका घनकचरा ऑनलाइन खरेदी व विक्री

संकल्पना

 • स्मार्ट शहरे मिशनद्वारे संकल्पित

 • 'मद्रास कचरा विनिमय मंच' मध्ये वेब पोर्टल आणि अनुप्रयोग (Application) अशा दोन्हींची वैशिष्ट्ये

सहाय्य

 • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय

कार्यपद्धती

 • पहिल्या ३ महिन्यांकरिता प्रायोगिक तत्वांवर आधारित

 • लोक आणि कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्यांच्या प्रतिसादांवरून अनुमान

 • त्याआधारे वेबसाइटवर अधिक वैशिष्ट्ये जोडण्याचे प्रयोजन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.