चंद्रयान ३: नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न

Date : Nov 16, 2019 04:29 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
चंद्रयान ३: नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न
चंद्रयान ३: नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न

चंद्रयान ३: चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) चंद्रयान - ३ मोहीमेची घोषणा

  • नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याची दुसरी मोहीम पाठविण्याचा हेतू जाहीर

  • ७ सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय अंतराळ संस्थेचा पहिला प्रयत्न अयशस्वी

  • Lander (विक्रम) आणि Rover (प्रग्यान) यांचा संवाद तुटून चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्याने चंद्रयान - ३ मोहीम अंशतः अपयशी 

  • चंद्रयान - २ मोहीम ऑर्बिटरद्वारे अजूनही जीवंत

  • चंद्राच्या उच्च-रिझोल्यूशन कॅमेर्‍याने (OHRC) जवळपास १०० किमी उंचीवरून प्रतिमा घेतल्या गेल्या

चंद्रयान - ३ मोहिमेबद्दल थोडक्यात

  • चंद्रयान - ३ मोहिमेमध्ये त्याचा स्वत : चा ऑर्बिटर दर्शविला जाणार नाही

  • या नवीन मोहिमेसाठी भारतीय अवकाश संस्थेचे अभियंते आणि वैज्ञानिक यांच्याकडून केवळ नवीन लँडर व रोव्हर यांची बांधणी

  • चंद्रयान २ मोहिमेमध्ये पूर्वीची कक्षा कार्यशील आहे जी चंद्राच्या कक्षेत

  • या कारणामुळे चंद्रयान ३ स्वत: ची कक्षा दर्शविणार नाही

  • लँडरवरील पेलोड्स (Payloads) च्या संख्यानिश्चितीबाबत इस्रोकडून अंतिम निर्णय नाही

अतिरिक्त 'डिटॅचेबल मॉड्यूल'(Detachable Module)

  • लँडर आणि रोव्हर अतिरिक्त 'डिटॅचेबल मॉड्यूल' ने सहाय्यभूत

  • प्रवासासाठी आवश्यक इंजिन पॅक करून इंधन पुरवठा

  • मॉड्यूलला तात्पुरते 'प्रोपल्शन मॉड्यूल (Propulsion Module)' नामकरण

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र,तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • Space Applications Centre,अहमदाबाद 

  • Liquid Propulsion Systems Centre, बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • National Atmospheric Research Laboratory,तिरुपती 

  • Semi-Conductor Laboratory,चंदिगढ 

  • Physical Research Laboratory, अहमदाबाद 

  • North-Eastern Space Applications Centre,शिलॉँग 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.